विनम्र आवाहन
पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सव आयोजनासाठी आर्थिक सहकार्य  

​"पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सव कुरुंदवाड" हा पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५व्या वर्षाचे औचित्य साधून कुरुंदवाड नगरीमध्ये या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्याचे शिवधनुष्य विश्व मराठी परिषदेने उचलले आहे.

​संगीतप्रेमी दानशूर आणि रसिकांनी सढळ हाताने सहाय्य करावे अशी नम्र विनंती आहे. 

देणगी थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन जमा करावी. 

  • विशेष सहयोग : रु. १,०००/- 

  • हितचिंतक सहयोग : रु. ५,०००/- 

  • सन्माननीय सहयोग : रु. १०,०००/-  

कोणत्याही UPI Application द्वारे
कोणत्याही UPI Application द्वारे
(Google Pay, Phone Pe, Paytm इ. )

vmparishad@upi 

या UPI आयडीवर देणगी पाठवा 
​खात्याचे नाव : VISHWA MARATHI FOUNDATION

किंवा 
​शेजारील क्यूआर कोड स्कॅन करा 
QR Code.jpeg
भारतातील बंधु भगिनींनी 
[ इंटरनेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड द्वारे ​देणगीसाठी ]   
विदेशातील बंधु भगिनींनी 
[ Pay Pal द्वारे ​देणगीसाठी ]   
बँकेचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र | शाखा : डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - 411004
बँक खात्याचे नाव : विश्व मराठी फाऊंडेशन (Vishwa Marathi Foundation)
चालू (Current) खाते क्रमांक : 60324503828
IFSC Code : MAHB0000003
SWIFT Code : MAHBINBBDGP
बँक खात्यात जमा करण्यासाठी माहिती